ZP Bharti 2024 : जिल्हा परिषदेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी ! जिल्हा परिषदेत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे,

ही भरती प्रक्रिया स्टाफ नर्स व इतर पदांकरिता होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिनांक 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा