ZP Palghar Recruitment 2024 : जिल्हा परिषदेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचा गोल्डन चान्स ! या जिल्हा परिषदेत विविध पदांच्या एकूण 80+रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर इतर सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचायची आहे,या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार हा 17000 ते 125000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा