Amul Franchise Business Opportunity

Amul Franchise Business Opportunity : प्रत्येक पदार्थावर 20% ते 50% मार्जिन इथे मिळणार आहे त्यामुळे या बिझनेस मधून तुम्ही चांगले इनकम करू शकणार आहात, यासोबतच अमूल वेगवेगळ्या ऑफर्स प्रोव्हाइड करत त्या ऑफर्स चा फायदा तुम्ही घेऊ शकणार आहात.

तुम्ही बिझनेस करू इच्छित असताना आणि बिझनेस मधली संपूर्ण आयडिया तुम्हाला माहिती असेल याच्या अगोदर चांगलं बिजनेस तुम्ही ग्रो केलेला असेल तर अमूलची फ्रेंचाईजी कमीत कमी किमतीत घेऊन तुम्ही लाखो रुपयाचा व्यवसाय दर महिन्याला करू शकता.

अमूलने त्याच्या अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर माहिती सांगितलेले आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे पण इन्कम सुद्धा जवळपास 5 ते 6 लाख रुपये तुम्ही करू शकणार आहात जर तुमचा बिजनेस Mind चांगला असेल तुम्ही चांगला बिझनेस एखादा Grow केला असेल तर तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये फ्रेंचाईजी देण्यात येईल असं सुद्धा त्यांनी इथं सांगितलेलं आहे.

तुम्ही अमूलची फ्रेंचाईजी एकदा घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क त्यांना द्यायचे नसते किंवा कोणतीही तुमच्या इन्कम मधले टक्केवारी त्यांना द्यायची गरज पडत नाही.

किती जागा लागते ?

तुमच्याकडे कमीत कमी एरिया 100 ते 150 स्क्वेअर फुट जागा जरी असेल तरी तुम्ही त्यामध्ये बिजनेस करू शकणार आहात आणि त्याच्यातून तुम्हाला रिटर्न सुद्धा चांगलं मिळणार आहे, जर तुम्ही काम करत करत बिझनेस करू इच्छित आहे किंवा एखादी बिजनेस करायची कल्पना येत असेल तर अमूलचा हा बिजनेस अत्यंत उपयोगाला येणार आहे.

फूड इंडस्ट्री असल्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तू त्याच्यामध्ये असल्यामुळे हा बिजनेस वाढत जाणार आहे आणि सगळीकडे या पदार्थांची गरज असल्यामुळे तुम्ही हे पदार्थ कोणत्याही परिसरामध्ये विकू शकणार आहात.

अमूलची फ्रेंचाईजी घेण्यासाठी येथे क्लिक करा

(Amul Franchise Business Opportunity) अमूलची फ्रेंचाईजी कशी घ्याल

अमूलची फ्रेंचाईजी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुमच्याकडे कमीत कमी 100 ते 150 स्क्वेअर फिट जागा असणे आवश्यक आहे याच्यामध्ये तुम्ही आउटलेट, रेल्वे पार्लर किंवा Kiosk लावून बिजनेस करू शकणार आहात, कमीत कमी इन्वेस्टमेंट दोन लाख असेल त्याच्यामध्ये 25 हजार रुपये ब्रँड सेक्युरिटी असेल ती रिफंडेबल तुम्हाला मिळेल, एक लाख रुपये रेनोवेशन साठी असतील आणि 70 हजार रुपये तुमच्या इक्विपमेंट साठी खर्च केले जातील.

याच्यामध्ये ऍव्हरेज रिटर्न तुम्हाला जर तुम्ही मिल्क पाऊच विकत असताना तर 2.5 टक्के, मिल्कचे इतर प्रॉडक्ट विकत असेल तर 10 टक्के आणि आईस्क्रीम विकत असेल तर 20 टक्के रिटर्न तुम्हाला याच्यातून मिळणार आहे.

जर अमूलची तुम्ही आईस्क्रीम पार्लरची फ्रेंचाईजी घेतली तर 300 स्क्वेअर फिट जागा तुम्हाला इथे लागणार आहे आणि डिपॉझिट त्याच्यासाठी तुम्हाला 6 लाख रुपये लागणार आहे, त्याच्यामध्ये 50 हजार जे डिपॉझिट असणार आहे ते नॉन रिफंडेबल असणार आहे, ब्रँड सेक्युरिटी साठी 4 लाख रिन्यूएशनसाठी 1.5 लाख रुपये इक्विपमेंट साठी खर्च केले जाणार आहेत.

अमूलची फ्रेंचाईजी घेण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्हाला प्रत्येक पदार्थावर 20% ते 50% मार्जिन इथे मिळणार आहे त्यामुळे या बिझनेस मधून तुम्ही चांगले इनकम करू शकणार आहात, यासोबतच अमूल वेगवेगळ्या ऑफर्स प्रोव्हाइड करत त्या ऑफर्स चा फायदा तुम्ही घेऊ शकणार आहात.

जर तुम्हाला अमूलची फ्रेंचाईजी घ्यायची असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही चौकशी करू शकता आणि आत्ताच आपला बिजनेस स्टार्ट करून महिन्याला दोन ते सहा लाख रुपये पर्यंत कमवू शकता.

व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा