ycmou result 2023

YCMOU Result 2023 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत विविध अभ्यासक्रमासाठी मे आणि जून महिन्यामध्ये परीक्षा घेण्यात आल्या होते ज्या विद्यार्थ्यांना आपले शिक्षण नियमित पद्धतीने करता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत विविध अभ्यासक्रमावर राबविले जातात.

या विद्यापीठात सरकारचे मान्यता असून या विद्यापीठाचे सर्व अभ्यासक्रम हे सरकार मान्य आहेत या विद्यापीठांमध्ये तुम्ही सर्टिफिकेट, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर असा विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकता याची प्रवेश प्रक्रिया साधारणता जुलै आणि ऑगस्ट दरम्यान चालू होते.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ 2023 चा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी परीक्षा पुढच्या वर्षी मे किंवा जून महिन्यामध्ये घेतल्या जातात विविध अभ्यासक्रमानुसार या परीक्षांचे स्वरूप वेगवेगळे असते. तुम्ही ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असेल त्या अभ्यासक्रमानुसार तुमच्या भाषेच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाते. मे/जून 2023 मध्ये सुद्धा विविध विषयासाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या यामध्ये विविध अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले.

त्यामध्ये पूर्वतयारी, MA,BCA,BBA,BA,Diploma,B.sc अशा विविध अभ्यासक्रमाचे निकाल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU Result 2023) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तुम्ही जर या विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेला असेल आणि मे/जून महिन्यामध्ये तुम्ही परीक्षा दिल्या असतील तर त्या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे.

संबंधित अभ्यासक्रमाला क्लिक करून तुम्हाला तुमचा निकाल PRN नंबर टाकून चेक करायचा आहे, निकाल पाहण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊ शकतात तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक्झाम इव्हेंट मध्ये मे/जून 2023 हा ऑप्शन निवडायचा आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ 2023 चा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर तुमचा PRN नंबर टाकायचा आहे पी आर एन नंबर टाकल्यानंतर खाली कोड विचारला जातो तो कोड तुम्हाला भरायचा आहे आणि Search ची ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुमचा निकाल जाहीर झाला असेल तर संपूर्ण निकाल तुमचा तिथे दिसेल आणि जाहीर झाला नसेल तर 15 जुलै पर्यंत सर्व अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे नेहमी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असेच अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हावे व टेलिग्राम ग्रुप ला सुद्धा जॉईन होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला सर्व शैक्षणिक व नोकरीविषयक बातम्या वेळोवेळी मिळत जातील.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा