MCGM Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिनांक 07 मार्च 2024 ते 15 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून कमीत कमी 10 वी, 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, उमेदवारांनी अर्ज जाहिरातीचे दिलेल्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज नाकारण्यात येतील.

मूळ जाहिरात -1
मूळ जाहिरात -2
नवीन अपडेट साठी व्हाट्सअप चॅनेलला फॉलो करा