MSRTC New Update 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आवडेल तेथे कुठेही प्रवास करण्याची योजना सन 1988 पासून चालू केली आहे या योजनेच्या अंतर्गत 7 दिवसाचा आणि 4 दिवसाचा पास दिला जातो आणि या पासची किंमत हे 585 रुपये पासून 3030 रुपये पर्यंत असते.

फक्त अकराशे रुपयात महाराष्ट्रभर एसटी प्रवास करण्यासाठी येथे क्लिक करा

 

व्हाट्सअप चॅनेलला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा