Download ZP Result 2023 : 2023 मध्ये तलाठी भरती, ग्रामसेवक भरती याच्यासोबतच जिल्हा परिषदेची सुद्धा वेगवेगळ्या पदावर भरती जाहीर झाली होती, ऑगस्ट 2023 मध्ये या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आयबीपीएस मार्फत अर्ज मागविण्यात आले होते.

विविध पदांचा या भरतीमध्ये समावेश करण्यात आला होता. जिल्हा परिषदेमार्फत मोठी भरती ऑगस्ट मध्ये राबवण्यात आली होती ही भरती गट क संवर्गातील विविध पदासाठी घेण्यात आली होती, या भरतीच्या निकालाचे चाहूल सर्व अर्जदारांना लागली असेल.

जिल्हा परिषद भरती निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा