ब्लॉग लेखन : जर तुम्हाला लिहायची आवड असेल, तुमचे मत मांडण्याची आवड असेल तर अशावेळी ब्लॉग अकाउंट तयार करून तुम्ही तुमचे मत मांडू शकता व या माध्यमातून देखील तुम्ही महिन्याला खूप सारे पैसे कमवू शकता. जे लोक छान ब्लॉग लिहितात त्यांना गुगल द्वारे देखील पैसे मिळतात.

अगरबत्ती व्यवसाय: जर तुम्हाला काम करण्यामध्ये रस नसेल तर तुम्ही छोटे-मोठे गृह उद्योग करून देखील पैसे कमवू शकतात त्यासाठी अगरबत्ती व्यवसाय अत्यंत उपयुक्त ठरतो. या व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन तुम्ही घरबसल्या महिन्याला रुपये कमवू शकता. या व्यवसायामध्ये गुंतवणूक देखील फारशी करावी लागत नाही.

व्हाट्सअप चॅनेलला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा