Government Job : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! तब्बल 12 हजारापेक्षाही अधिक रिक्त जागांसाठी थेट आयकर विभागात ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

जर तुम्ही आवश्यक ती पात्रता पूर्ण करत असाल तर येथे तुम्हाला शंभर टक्के नोकरी मिळणार आहे, यासाठी तब्बल 12 हजारापेक्षा अधिक पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे (Government Job) अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष यांनी केलेली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा