maharashtra school time change : बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे लहान मुलांच्या शाळेच्या वेळेत शैक्षणिक वर्षापासून यामध्ये बदल केला जाणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसकर यांनी केली आहे.

काय असेल शाळेची नवीन वेळ (maharashtra school time change)

यामध्ये वय वर्ष 03 ते 10 असलेल्या मुलांची शाळा आहे सकाळी 9.00 वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल अशी घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसकर यांनी केली आहे तर माध्यमिक शाळा मधील वय 12 वर्षाच्या पुढे असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळेचा टाईम टेबल ठरविण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे देखील दीपक केसकर यांनी सांगितले आहे.

नवीन माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा