Brihan Mumbai Mahanagarpalika : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

उमेदवारांनी अर्ज पदानुसार दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत,(Brihanmumbai Municipal Corporation) या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी 10 वी/12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

मूळ जाहिरात -1
मूळ जाहिरात -2
मूळ जाहिरात -3
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा