Maharashtra Government Jobs : जिल्हाधिकारी कार्यालय येथे 745 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी उमेदवाराचे शिक्षण फक्त दहावी पास असणे आवश्यक आहे.

पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 8 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत,यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 25 वर्षे व जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा