Maharashtra Government Scheme : महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या माध्यमातून राज्यातील विविध घटकासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. राज्यातल्या महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महाराष्ट्र शासन अनेक योजना राबवत असते.

महिला सक्षमीकरण व्हावे यासाठी केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्रातील शिंदे सरकार आग्रही आहेत. स्त्रियांचे जीवनमान सुधरावे, स्त्री शिक्षणाला चालना मिळावी म्हणून शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत.

अशातच आता महाराष्ट्र शासनाने म्हणजे शिंदे-फडणवीस-पवार सरकारने महाराष्ट्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे.

अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

व्हाट्सअप चॅनेलला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा