मुंबई मध्ये सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर माहिती पूर्ण वाचा

बृहन्मुंबई महानगरपालिकेत काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे

यासाठी इच्छुक असणाऱ्या अर्जदारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

हि भरती थेट मुलाखतीद्वारे होणार आहे त्यामुळे कोणतीही परीक्षा किंवा फी भरायची नाही

सविस्तर माहिती खालील लिंकवर दिलेली आहे एकदा पूर्ण वाचून अर्ज करू शकता