मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत घेण्यात आलेल्या शिपाई व हमाल पदांच्या भरतीची अल्पसुची जाहीर झाली

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील उमेदवारांची लिस्ट या ठिकाणी आलेली

स्वतःच्या सही च्या डॉक्युमेंट्स तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर पाठवायच्या आहेत

जाहिरात 21 मार्च 2023 ला निघालेली होती

29 जानेवारी 2024 पूर्वी तुम्हाला महत्त्वाचे कागदपत्रे पाठवायची आहेत

खाली दिलेल्या लिंक करून जाऊन लिस्ट डाउनलोड करू शकता आणि तुमचे नाव पाहू शकता