तुम्ही जर जुनी गाडी घेण्याचा विचार करत असाल आणि ऑनलाईन गाडी बघत असाल तर आत्ताच थांबा

कारण जुनी गाडी तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये सुद्धा घेऊ शकता.

बँकने कर्ज दिल्यानंतर त्या कर्जाची परतफेड होत नसेल तर अश्या मालकांच्या गाड्या बँक जप्त करते

बँकेचे लिलाव त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळतील

वेगवेगळ्या बँकेमार्फत अशा प्रकारची लिलाव भरवले जातात याची माहिती ऑनलाईन उपलब्ध असते

त्यासंबंधीची जाहिरात ऑनलाईन किंवा ऑफलाईन मिडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली जाते

तुम्हाला जर जुनी गाडी विकत घायची असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन सविस्तर माहिती घेऊ शकता