पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध 65 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली

दर बुधवारी खालील नमूद केलेल्या पत्त्यावर मुलाखती आयोजित करण्यात येणार आहेत.

जाहिरातीमध्ये नमूद केलेले शिक्षण किंवा पात्रता धारण केलेली असल्यासच उमेदवाराने मुलाखतीला हजर राहावे

भरती संदर्भातील सर्व अटी व शर्ती आणि मिळणारे मानधन याची माहिती तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकता

तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल तर खालील लिंक वर क्लिक करून माहिती घेऊ शकता