फोन पे मधून 02 लाखाचे कर्ज कसे घ्यावे; वाचा एकदम सोपी पद्धत

तुम्ही पैसे ट्रान्सफर करण्यासाठी किंवा कोड स्कॅन करून दुसऱ्याला पैसे देण्यासाठी फोन पे चा वापर करत असाल

फोन पे मार्फत दोन लाखापर्यंतच लोन तुम्हाला 48 तासाच्या आत तुमच्या अकाउंट वर जमा होते.

फोन पे वर लोन घेण्याची एकदम सोपी प्रोसेस आहे त्या सगळ्या प्रोसेस तुम्ही फॉलो केल्या नंतर तुम्हाला 12 तास ते 48 तासच्या आत लोन मिळू शकते

तुमची केवायसी व्हेरिफाय झाल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या स्वीकारला असा मेसेज येईल

तुम्हाला पण फोन पे मधून कर्ज घ्याचे असेल तर खालील लिंकवरून सविस्तर माहिती वाचा