RTE Admission 2024-25 : आरटीई प्रवेश प्रक्रिया 2024-25 ! कधी सुरु होणार अर्ज?

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनातर्फे 25% जागा आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या असतात

आरटीई कायद्यांतर्गत संबंधित मुलांना पहिलीपासून दहावीपर्यंत मोफत शिक्षण पुरवले जाते.

मागच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये तिसऱ्या आठवड्यात ही प्रक्रिया चालू झाली होती

येत्या काही दिवसांमध्ये आरटीई ची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनातर्फे राबवली जाऊ शकते आणि यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत

ऑनलाइन अर्जाची लिंक व आवश्यक कागदपत्र आणि वयाच्या अटी कश्या असतील हे खालील लिंकवरून पाहू शकता