आतुरतेने वाट पाहत असलेल्या तलाठी भरतीचा निकाल अखेर जाहीर झाला

महसूल विभागाकडून जिल्ह्यानुसार गुणवत्ता यादी प्रकाशित आली आहे.

अनेक अडचणीमुळे तलाठी भरतीच्या निकालाला खूप उशीर झाला होता

तब्बल आठ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत होते

तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही यादी डाउनलोड करून तुमचे नाव यादीत आहे कि नाही पाहू शकता

खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही जिल्हानिहाय यादी डाउनलोड करू शकता.