सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर मोठी संधी चालून आलेली आहे

10 वी/12वी पास उमेदवारांसाठी विधानसभेत विविध पदांवर भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे

संपूर्ण भारतभरात सरकारी नोकरी करण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध झालेली आहे

यामध्ये सुरक्षारक्षक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ड्रायव्हर ,ऑफिस अटेंडंट ही पदे भरण्यात येणार आहेत.

यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार 18500 ते 81100 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

तुम्ही हि नोकरी करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंकवरून जाहिरात डाउनलोड करा