2023 मध्ये तलाठी भरती, ग्रामसेवक भरती याच्यासोबतच जिल्हा परिषदेची सुद्धा वेगवेगळ्या पदावर भरती जाहीर झाली होती

ऑगस्ट 2023 मध्ये या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आयबीपीएस मार्फत अर्ज मागविण्यात आले होते.

ऑक्टोबर 2023 मध्ये जिल्हा परिषदेच्या परीक्षा सुद्धा पार पडल्या होत्या.

संकेतस्थळावर जाहीर झालेला असून हा निकाल तुम्ही वेबसाईटवर जाऊन जिल्ह्यानुसार पाहू शकता

जरी तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्ही परीक्षा दिली असेल तर सदर वेबसाईटवर जाऊन तुमचा निकाल तुम्ही पाहू शकता

खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही जिल्ह्यानुसार तुमचा निकाल पाहू शकता.